{
  "village_code": "270800050090640000",
  "village_name": "पवनार",
  "taluka_name": "वर्धा",
  "district_name": "वर्धा",
  "mut_no": 5481,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T01:26:46Z",
  "surveys": [
    "16/10",
    "16/15"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहुन देणार:- मालती अशोक तळवेकर (खाता क्रमांक :- 95843 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 16/10\nहक्कसोड लिहुन घेणार:- ज्योती प्रशांत डायगव्हाने\nलिहुन देणार:- मालती अशोक तळवेकर (खाता क्रमांक :- 95843 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 16/15\nहक्कसोड लिहुन घेणार:- ज्योती प्रशांत डायगव्हाने यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.वर्धा2 यांचे कडील दस्त क्रमांक 32112016 दिनांक 03/08/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.दस्त क्र. 3211-2026 नुसार स.न. 16/1, 16/2, 16/3, 16/10, 16/15, 16/16 यापुर्वी फेरफार क्र.5400 नुसार फेरफार घेण्यात आला होता.परंतु दुय्यम निबंधक यांच्याकडुन डाटा एन्ट्री करित असताना स.न. 16/10 व 16/15 मध्ये हक्कसोड लिहुन देणार यामध्ये मालती अशोक तळवेकर यांच्या नावाची नोंद कमी झाली नाही.त्यामुळे सदर मालती अशोक तळवेकर यांच्या नावाची नोंद कमी करण्याकरिता दस्त क्र. 3211-2026 नुसार सदर फेरफार घेण्यात येत आहे.",
  "talathi": "प्रिती बंडू जाधव"
}
