{
  "village_code": "270800050090640000",
  "village_name": "पवनार",
  "taluka_name": "वर्धा",
  "district_name": "वर्धा",
  "mut_no": 5493,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T14:48:21Z",
  "surveys": [
    "14/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : संताजी महिला ग्रामीण सहकारी पत संस्था मर्यादित पवनार\nगहाणखत लिहुन देणार : खुशाल दिलीपराव घुगरे रा. पवनार यांनी दुय्यम निबंधक वर्धा यांचेकडील दस्त क्रमांक 4349-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 14/2 क्षेत्र 1.4052 वर बोजा दाखल करणेबाबत श्री खुशाल दिलीपराव घुगरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nबेबी दिलीपराव घुगरे (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "प्रिती बंडू जाधव"
}
