{
  "village_code": "270800050090710000",
  "village_name": "साटोडा",
  "taluka_name": "वर्धा",
  "district_name": "वर्धा",
  "mut_no": 8669,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T01:46:53Z",
  "surveys": [
    "170/अ/1",
    "170/अ/3",
    "170/ब/1/अ",
    "170/ब/3",
    "173/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nसंदर्भ :-1) मा. तहसीलदार साहेब वर्धा यांचे पत्र क्र./सह.मह.अधि./प्रस्तु-5/कावि-2673/2026.\n2)गीताई मिशन परमधाम आश्रम यांचा तहसील कार्यालय वर्धा येथे केलेला अर्ज.\n3)गीताई मिशन ट्रस्ट चा ठराव.\n4)गीताई मिशन संस्थेच्या कार्यकारिणी संदर्भातील बदल अर्ज.\n5)मा. धर्मादाय आयुक्त वर्धा यांचा चौकशी आदेश क्र.568/2022 दि.30/01/2023\nउपरोक्त संदर्भीय दस्ताच्या अनुषंगाने सोबत सहपत्रित केलेल्या 7/12 च्या इतर अधिकारातील रामभाऊ मसकर यांचे नाव कमी करून सु.श्री.मैथीली कैलास बीसी\nयांचे नाव दर्ज करणे करीत नोंद दर्ज.",
  "talathi": "समाधान महादेव भोसले"
}
