{
  "village_code": "270800050090730000",
  "village_name": "नालवाडी",
  "taluka_name": "वर्धा",
  "district_name": "वर्धा",
  "mut_no": 13407,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T01:24:18Z",
  "surveys": [
    "7/1/19"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : पंजाब नॅशनल बॅक शाखा आर्वी नाका वर्धा\nगहाणखत लिहुन देणार : पियुष केशव मानकर रा. नालवाडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.वर्धा2 यांचेकडील दस्त क्रमांक 4354-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 7/1/19 क्षेत्र 1.6500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पियुष केशव मानकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बालाप्रसाद रामराव ढोणे"
}
