{
  "village_code": "270800050090740000",
  "village_name": "उमरी (मेघे)",
  "taluka_name": "वर्धा",
  "district_name": "वर्धा",
  "mut_no": 12578,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T01:09:32Z",
  "surveys": [
    "68/1/37"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मे. श्रीराम फायनांस लि. शाखा वर्धा\nगहाणखत लिहुन देणार : नारायण अजब चौधरी रा. उमरी (मेघे) यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.वर्धा2 यांचेकडील दस्त क्रमांक 4210-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 68/1/37 क्षेत्र 1.9500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नारायण अजब चौधरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "लिलाधर गजाननराव खवास"
}
