{
  "village_code": "270800050090770000",
  "village_name": "सावगी मेघे",
  "taluka_name": "वर्धा",
  "district_name": "वर्धा",
  "mut_no": 30764,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T01:49:17Z",
  "surveys": [
    "257/1/257/2/99"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : ईक्विटास स्मॉल फायनान्स बॅक लिमीटेड शाखा वर्धा\nगहाणखत लिहुन देणार : करनसिंग भगवानसिंग शिरे रा. सावगी मेघे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.वर्धा2 यांचेकडील दस्त क्रमांक 4285-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 257/1/257/2/99 क्षेत्र 1.3500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री करनसिंग भगवानसिंग शिरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निखील सुधाकर आखुड"
}
