{
  "village_code": "270800050090880000",
  "village_name": "चिंचाळा",
  "taluka_name": "वर्धा",
  "district_name": "वर्धा",
  "mut_no": 2541,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-07-28",
  "objection_until": "2026-08-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T01:16:30Z",
  "surveys": [
    "44/13"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/07/2026\nलिहून घेणार : भाईचंद हिराचंद मल्टी स्टेट को-आप क्रेडीट सोसायटी ल,, वर्धा\nलिहून देणार : राधेश्याम सुंदरलाल पनपालीया अ.हि. 39.75 रा. चिंचाळा यांनी दुय्यम निबंधक वर्धा यांचेकडील दस्त क्रमांक 0 दिनांक 11/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 259592/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 44/13 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक भाईचंद हिराचंद मल्टी स्टेट को-आप क्रेडीट सोसायटी ल, यांचेकडील पत्र क्रमांक 246 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 259592/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nमा.तहसीलदार वर्धा यांचे मालमत्तेवर बोझा चाद्विण्याबाबत. पत्र क्र.म.सहा/वबान/7-12 बोझ्या नोंद/कावी-355/2026 दि.22 जुन 2026 च्या पत्रा अन्वये बोझा इतर अधिकारात दाखल केले.",
  "talathi": "निकेश लक्ष्मण पराचे"
}
