{
  "village_code": "270800050090910000",
  "village_name": "सेवाग्राम",
  "taluka_name": "वर्धा",
  "district_name": "वर्धा",
  "mut_no": 3305,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T01:57:35Z",
  "surveys": [
    "64/16"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026लिहुन देणार:-\nनामदेवराव नारायणराव खापेकर ,रामचंद्र नामदेवराव खापेकर रा. सेवाग्राम(खाता क्रमांक1020) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 64/16, बिगरशेती क्षेत्र 1.6722 आर.चौ.मी पैकी त्यांचे हिस्साचे बिगरशेती क्षेत्र 0.8358 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअनिल मधुकरराव पेठे (खाता क्रमांक :- 78414) गट/सर्व्हे क्रमांक 64/16 बिगरशेती क्षेत्र 0.8358 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक वर्धा जिल्हा वर्धा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2203 दिनांक 23/04/2003 प्रमाणे रक्कम रुपये 12000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गुलशन ताराचंद पटले"
}
