{
  "village_code": "270800050091020000",
  "village_name": "जउळगांव",
  "taluka_name": "वर्धा",
  "district_name": "वर्धा",
  "mut_no": 852,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T01:17:12Z",
  "surveys": [
    "87"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nविषय- चंदनाची 800 झाडांची नोंद सातबारा ला करणेबाबत.\nअर्जदार- चंदू ईश्वर महाडोळे\nतपशिल- अर्जदार चंदू ईश्वर महाडोळे रा. सिंधी मेघे यांनी अर्ज सादर केला कि यांनी यांचे मौजा जवूळगाव येथील स .न. 87 आराजी 0.91 हे.आर. मध्ये चंदनाची 800 झाडे लावली आहेत. मौक्का पाहणी मध्ये चंदनाची झाडे दिसून आली. करिता अर्जदार यांचे अर्जावरून व मौक्का पाहणी वरून चंदनाच्या झाडाची नोंद घेण्यात आली. करिता नोंद.",
  "talathi": "दिप्ती नरेंद्र गेडाम"
}
