{
  "village_code": "270800050091120000",
  "village_name": "भानखेडा",
  "taluka_name": "वर्धा",
  "district_name": "वर्धा",
  "mut_no": 1197,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T01:37:44Z",
  "surveys": [
    "139/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बॅंक मेन शाखा वर्धा\nगहाणखत लिहुन देणार : विलास भय्याजी भालकर रा. भानखेडा यांनी दुय्यम निबंधक वर्धा यांचेकडील दस्त क्रमांक 4352-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 139/2 क्षेत्र 2.7800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विलास भय्याजी भालकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सारीका मुकेश राऊत"
}
