{
  "village_code": "270800050091210000",
  "village_name": "सावली",
  "taluka_name": "वर्धा",
  "district_name": "वर्धा",
  "mut_no": 1209,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T01:52:17Z",
  "surveys": [
    "203/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : पंजाब नॅशनल बँक शाखा तरोडा, ता. जि. वर्धा\nगहाणखत लिहुन देणार : किशोर पांडरूंग मुंगले रा. सावली यांनी दुय्यम निबंधक वर्धा यांचेकडील दस्त क्रमांक 4129-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 203/3 क्षेत्र 3.0300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किशोर पांडरूंग मुंगले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रसिका कृष्णराव नारसे"
}
