{
  "village_code": "270800050091270000",
  "village_name": "इंझांपूर",
  "taluka_name": "वर्धा",
  "district_name": "वर्धा",
  "mut_no": 4180,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T01:08:38Z",
  "surveys": [
    "149/40"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : गुरुकृपा महिला अर्बन क्रेडिट सोसायटी मर्या. बोरगांव मेघे\nगहाणखत लिहुन देणार : विनोद शंकरराव फुकट रा. इंझांपूर यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.वर्धा2 यांचेकडील दस्त क्रमांक 4352-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 149/40 क्षेत्र 1.0205 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विनोद शंकरराव फुकट यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अजय चंपतराव धोंगडे"
}
