{
  "village_code": "270800050091550000",
  "village_name": "तळेगांव (टा)",
  "taluka_name": "वर्धा",
  "district_name": "वर्धा",
  "mut_no": 3462,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T01:18:51Z",
  "surveys": [
    "87/ड"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : वायगाव वि वि का स सं र नं 309\nलिहून घेणार : किसना रामाजी शेंडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 87/ड तपशिल : वायगाव र.नं.309 रु.47700 दि.20/6/05. - 529\nदिनांक 30/06/2020 रोजी वायगाव व‍िशाल व‍ि.कार्य सह सोसा मर्या चा किसना रामाजी शेंडे यांच्या नावे र.रु.47700/- कर्ज. - 2587\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा क्र 202/2026 दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नरेश श्रीराम खंडाते"
}
