{
  "village_code": "270800050091620000",
  "village_name": "वायफड",
  "taluka_name": "वर्धा",
  "district_name": "वर्धा",
  "mut_no": 3187,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T01:45:56Z",
  "surveys": [
    "801",
    "802"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : 1359\nआदेश दिनांक : 17/09/2026\nकोर्ट विद्यमान श्री संदीप पुंडेकर तहसीलदार वर्घा यांचे न्यायालय यांचा रा.मा.क्र 10/ एस.आर व्ही -43 /2025 – 2026\nमौजा वायफड आदेश दि. 17/09/2026 नुसार वाटण्या करण्यात आली. ‍\nसमोर दर्शविल्या प्रमाने पार्टी न.1) महादेव नागोराव निखर यांच्या वाटणीत स.न. 801 आराजी 2.30 हे आर शेतजमिनी पैकी शेताची पूर्व पश्चिम विभागणी करून दक्षिणेकडील भागाची आराजी 1.44 हे आर शेतजमीन पार्टी न 1 च्या वाटणीत आली. पार्टी न.2) गुणवंत नागोराव निखर यांच्या वाटणीत स.न. 801 आराजी 2.30 हे आर शेतजमिनी पैकी शेताची पूर्व पश्चिम विभागणी करून उत्तरेकडील भागाची आराजी 0.86 हे आर , तसेच स.न. 802 आराजी 0.37 हे. आर. शेतजमीन पार्टी न 2 च्या वाटणीत आली. वरील आदेशाप्रमाने वाटण्या करण्यात आल्या.",
  "talathi": "अक्षय सुनिलराव लोणकर"
}
