{
  "village_code": "270800050091670002",
  "village_name": "नेरी (सा.निमगाव)",
  "taluka_name": "वर्धा",
  "district_name": "वर्धा",
  "mut_no": 458,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T01:26:07Z",
  "surveys": [
    "6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nमा. विद्यमान 2 रे संयुक्त दिवाणी न्यायाधीश वरिष्ट स्तर खंडपीठ वर्धा, येथील वि. नि. दि. दा. क्र. 7/2025 नुसार शेताचा मनाई हुकूम . दि. 11 /03/2026 गैर-अर्जदार, त्याचे प्रतिनिधी किंवा त्याच्यामार्फत दावा करणारी कोणतीही व्यक्ती\nत्यांना याद्वारे कोणत्याही तृतीय पक्षाचे हितसंबंध निर्माण करण्यापासून त्याचे हस्तांतरण करण्यापासून दाव्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत प्रतिबंधित करण्यात येत आहे.",
  "talathi": "सुहास गणपतराव डगवार"
}
