{
  "village_code": "270800054080400000",
  "village_name": "सिंदी मेघे",
  "taluka_name": "वर्धा",
  "district_name": "वर्धा",
  "mut_no": 31100,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T01:52:38Z",
  "surveys": [
    "219/1/अ/12"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एयु स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड\nगहाणखत लिहुन देणार : अरुण धनसाजी धामंदे रा. सिंदी मेघे यांनी दुय्यम निबंधक वर्धा यांचेकडील दस्त क्रमांक 4077-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 219/1/अ/12 क्षेत्र 0.6970 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अरुण धनसाजी धामंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कैलास गणेश पळसकर"
}
