{
  "village_code": "270800054080400000",
  "village_name": "सिंदी मेघे",
  "taluka_name": "वर्धा",
  "district_name": "वर्धा",
  "mut_no": 31164,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T01:52:38Z",
  "surveys": [
    "201/9"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : वर्धा नागरी सहकारी अधिकोष बॅंक मर्या. वर्धा, शाखा गांधीनगर, वर्धा\nगहाणखत लिहुन देणार : मनोज वसंतराव सुरकार रा. सिंदी मेघे यांनी दुय्यम निबंधक वर्धा यांचेकडील दस्त क्रमांक 4302-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 201/9 क्षेत्र 3.4690 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनोज वसंतराव सुरकार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nमे ट्रीनिटी अ‍ॅटोमोबाईल तर्फे भागीदार बोनी मोतीराम नाखले (खाता क्रमांक :- ) ,\nमे ट्रीनिटी अ‍ॅटोमोबाईल तर्फे भागीदार पुष्पक प्रमोद भालतडक (खाता क्रमांक :- ) ,\nमे ट्रीनिटी अ‍ॅटोमोबाईल तर्फे भागीदार मनोज वसंतराव सुरकार (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "कैलास गणेश पळसकर"
}
