{
  "village_code": "270800054080400000",
  "village_name": "सिंदी मेघे",
  "taluka_name": "वर्धा",
  "district_name": "वर्धा",
  "mut_no": 31188,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T01:52:38Z",
  "surveys": [
    "74/2/21"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कल्पतरु अर्बन को ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी गांधी नगर वर्धा\nगहाणखत लिहुन देणार : ब्रम्हानंद लक्ष्मण चतुर रा. सिंदी मेघे यांनी दुय्यम निबंधक वर्धा यांचेकडील दस्त क्रमांक 4375-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 650000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 74/2/21 क्षेत्र 1.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ब्रम्हानंद लक्ष्मण चतुर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 650000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कैलास गणेश पळसकर"
}
