{
  "village_code": "270800060091920000",
  "village_name": "नाचणगाव",
  "taluka_name": "देवळी",
  "district_name": "वर्धा",
  "mut_no": 12837,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T01:14:38Z",
  "surveys": [
    "32"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : महसुल अपील क्र. 24/आरटीएस-64/2025-26\nआदेश दिनांक : 11/05/2026\nवरील आदेशानुसार मा. उपविभागीय अधिकारी यांनी खालीलप्रमाणे आदेश पारीत केला आहे.\n1) अपिलार्थी श्री. अण्णा निळकंठराव निखार यांचे अपील मंजुर करण्यात आले आहे.\n2) मा. न्यायालयाने दिवाणी दावा क्रमांक M.J.C. No. 84/2022 दि. 06/01/2025 च्या स्थगिती आदेशाच्या अधिन राहून नायब तहसिलदार, पुलगाव यांचा दिनांक 14 सप्टेंबर 2023 रोजीचा आदेश पारित रद्द करण्यात आला आहे.\n3) या आदेशाद्वारे फेरफार क्रमांक 11843 दिनांक 06/10/2023 रद्द करण्यात आला आहे. मा. न्यायालयाने दिवाणी दावा क्र.M.J.C. No. 84/2022 अंतीम आदेशाच्या अधिन राहून वादातील मालमत्ता मा. दिवाणी न्यायालयाचा स्थगनादेश असल्याने सदर प्रकरणात अंतीम आदेशापर्यंत मालमत्ता त्रयस्थ व्यक्तीस हस्तांतरण करु नये अशी नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "चंद्रशेखर भैय्याजी साळवे"
}
