{
  "village_code": "270800060092670000",
  "village_name": "देवळी",
  "taluka_name": "देवळी",
  "district_name": "वर्धा",
  "mut_no": 14576,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T01:12:50Z",
  "surveys": [
    "216/30"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा देवळी तर्फे अधिकृत स्‍वाक्षरीकर्ता विरेंद्रसिंग संजयसिंग बैस\nगहाणखत लिहुन देणार : प्रशिल प्रदिपराव दरणे रा. देवळी यांनी दुय्यम निबंधक पुलगाव यांचेकडील दस्त क्रमांक 2483-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2495000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 216/30 क्षेत्र 1.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रशिल प्रदिपराव दरणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2495000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "तिलक सुभाषराव चंदनखेडे"
}
