{
  "village_code": "270800070093440000",
  "village_name": "कानगांव",
  "taluka_name": "हिंगणघाट",
  "district_name": "वर्धा",
  "mut_no": 1109,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T01:33:38Z",
  "surveys": [
    "105/2/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मेसर्स श्रीराम फायनान्स लिमिटेड तर्फे बँक मॅनेजर गजानन श्रीकृष्ण सोनोने\nगहाणखत लिहुन देणार : गौतम अरुण बेताल रा. कानगांव यांनी दुय्यम निबंधक हिंगणघाट यांचेकडील दस्त क्रमांक 6433-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 105/2/2 क्षेत्र 54.2006 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गौतम अरुण बेताल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अक्षय नामदेव डंभे"
}
