{
  "village_code": "270800070093790000",
  "village_name": "भगवा",
  "taluka_name": "हिंगणघाट",
  "district_name": "वर्धा",
  "mut_no": 520,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T01:56:38Z",
  "surveys": [
    "100",
    "80",
    "81",
    "82",
    "97"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र.०३/एल.एन.डी. ३०/२०२५-२६\nआदेश दिनांक : 07/09/2026\nमा. तहसीलदार हिंगणघाट यांचे कार्यालयीन आदेश क्रमांक रा.मा.क्र.०३/एल.एन.डी. ३०/२०२५-२६ आदेश दिनांक : 07/09/2026 नुसार मौजा भगवा येथील स.न. ९७ करीता वहिवाटीचा रस्ता भगवा सिरसगाव पांधनीने येवुन शेत स.न. ८० व ८१ च्या संयुक्त धुऱ्याने व शेत स.न. १०० च्या उत्तर पुर्व कोपऱ्यापर्यंत व पुढे शेत स.न. १०० च्या पुर्वेकडील धुऱ्यालगत उत्तर दक्षिण च्या दक्षिण पुर्व कोपऱ्या पर्यत व पुढे वळन घेवुन शेत स.न. ८२ च्या पश्चिमेकडील धूऱ्यालगत उत्तर दक्षिण स.न. ९७ पर्यंत ३ मीटर बैलबंडीचा रस्ता नोंद करण्यात येते.",
  "talathi": "आशुतोष किशोरराव पांडे"
}
