{
  "village_code": "270800070093800000",
  "village_name": "सिरसगाव",
  "taluka_name": "हिंगणघाट",
  "district_name": "वर्धा",
  "mut_no": 1590,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:06:23Z",
  "surveys": [
    "174"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र.-५१/SRV-43/2025-26\nआदेश दिनांक : 29/06/2026\nमा.तहसिलदार यांच्या आदेशानुसुार मौजा सिरसगांव येथील स.न.१४७ आराजी २.१४ हे.आर प्रतिवादी क्र.२ सुधाकर झित्रुजी बेलखेडे यांच्या वाटनीत आलेले संपुर्ण शेत व स.न.१७४ आराजी ३.१३ हे.आर पैकी शंकर झित्रुजी बेलखेडे (मय्यत) यांचे वारस सचिन शंकर बेलखेडे सुरेखा किसनाजी बेलखेडे गुडडी राजेश वानखेडे रुपा सुरेश वाघमारे यांच्या हिस्सयात आराजी ०.७८ हे.आर तसेच प्रतिवादी विजय सुधाकर बेलखेडे यांच्या हिस्यात आराजी ०.७८ हे.आर तसेच विनायक झित्रुजी बेलखेडे (मय्यत) यांचे वारस मंदा विनायक बेलखेडे संकेत विनायक बेलखेडे श्वेता आकाश अवचट यांच्या ह‍िस्यात ०.७८ हे.आर तसेच गुजाब झित्रु बेलखेडे यांच्या ह‍िस्यात ०.७९ हे.आर व शेत स.न.१७४ आराजी ३.१३ हे.आर मधुन भोगवटदार सुधाकर झित्रु बेलखेडे अजाब झित्रु बेलखेडे व कमल रामचंद्र टुले यांच्या नोंदी कमी केल्यावरुण नोंद दर्ज.",
  "talathi": "कपिल कैलास भस्मे"
}
