{
  "village_code": "270800070093810000",
  "village_name": "निधा",
  "taluka_name": "हिंगणघाट",
  "district_name": "वर्धा",
  "mut_no": 643,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T01:47:43Z",
  "surveys": [
    "39/1",
    "50",
    "51"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र.०८/MCA-05/2023-24\nआदेश दिनांक : 11/01/2024\nअर्जदार यांनी सादर केलेल्या आदेशानुसार मौजा निधा येथील शेत स न ३९/१ व ५० मध्ये मा नायब तहसिलदार यांच्या आदेशानुसार निधा गावाच्या पश्चिमकडे जाना-या पांधनने येवुन शेत स.न.५१ च्या पुर्वेकडील उत्तर -दक्षिण धु-याने जावुन शेत स.न.३९/१ व ५० मध्ये बैलबंडीचा वहीवाटीचा रस्ता दिल्यावरुण नोंद दर्ज",
  "talathi": "कपिल कैलास भस्मे"
}
