{
  "village_code": "270800070094190000",
  "village_name": "जुनोना",
  "taluka_name": "हिंगणघाट",
  "district_name": "वर्धा",
  "mut_no": 2064,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T01:41:34Z",
  "surveys": [
    "19/2/12"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आशिर्वाद अर्बन क्रेडिट को ऑप सोसायटी ली हिंगणघाट\nगहाणखत लिहुन देणार : सचिन पुरुषोत्तम पोहेकर रा. जुनोना यांनी दुय्यम निबंधक हिंगणघाट यांचेकडील दस्त क्रमांक 6093-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 19/2/12 क्षेत्र 0.6014 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन पुरुषोत्तम पोहेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वैभव सुरेश लढी"
}
