{
  "village_code": "270800070094370000",
  "village_name": "नांदगाव (बो )",
  "taluka_name": "हिंगणघाट",
  "district_name": "वर्धा",
  "mut_no": 11398,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T01:45:19Z",
  "surveys": [
    "47/1",
    "47/2",
    "48/1",
    "48/2",
    "59/1",
    "59/2/अ",
    "59/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र.17/LND-30/2025-2026\nआदेश दिनांक : 17/10/2026\nमारोती विठोबाजी भुडे यांना त्यांचे मालकीचे शेतामध्ये वहिवाट करण्याकरिता मौजा नांदगाव बोरगाव रोडवरून येणारा खाजगी रस्ता नथ्थु उदेभानजी ढेकरे यांचे शेत सर्वे नं. 59/2/अ या शेतातुन आलेल्या रस्त्याने नाला ओलांडुन सर्वे नं. 59 च्या पूर्वेकडील धुरा नाल्यालगत सर्वे नं. 48/1 पर्यंत व पुढे सर्वे नं.48/2 चे उत्तरेकडील धुऱ्यापर्यंत पुढे अर्जदार यांचे शेत सर्वे नं. 47/1 च्या पूर्व-पश्चिम कोपऱ्यापर्यंत सर्वे नं. 47/2 पर्यंत वहिवाटी करिता 3 मीटर रुंदीचा रस्ता मंजूर करण्यात येत आहे मा. तहसीलदार साहेब यांचे आदेश क्र रा.मा.क्र.17/LND-30/2025-2026 दि .17/08/2026 अन्वये नोंद.",
  "talathi": "प्रेमकुमार ढवळे"
}
