{
  "village_code": "270800070094510000",
  "village_name": "सावली (वाघ )",
  "taluka_name": "हिंगणघाट",
  "district_name": "वर्धा",
  "mut_no": 3338,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:05:02Z",
  "surveys": [
    "14"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र.55/एसआरव्ही/43/2024-25\nआदेश दिनांक : 27/05/2026\nमा.तह.हिं. यांचे रामाक्र. 55/एसआरव्ही 43/2024-25 आदेश दि. 27/05/2026 कलम 85 नुसार खालील प्रमाणे वाटणीपत्र\n1. संदिप रामदास जेनेकार यांना शेत सर्वे क्र. 14 आराजी 4.83 हे.आर. पैकी उत्तर दक्षीण धुरा करुन पश्चिमेकडील आराजी 2.83 हे.आर.\n2. सानिध्य संदिप जेनेकार अ.पा.क. आई रुपाली संदिप जेनेकार यांना शेत सर्वे क्र. 14 आराजी 4.83 हे.आर. पैकी उत्तर दक्षीण व पुर्व पश्चिम धुरा करुन दक्षणेकडील आराजी 1.00 हे.आर.\n3. रिधान संदिप जेनेकार अ.पा.क. आई रुपाली संदिप जेनेकार यांना शेत सर्वे क्र. 14 आराजी 4.83 हे.आर. पैकी उत्तर दक्षीण व पुर्व पश्चिम धुरा करुन उत्तरेकडील आराजी 1.00 हे.आर.",
  "talathi": "जिजाबा नामदेव बोर्डे"
}
