{
  "village_code": "270800070094690000",
  "village_name": "सोनेगाव खुनकर",
  "taluka_name": "हिंगणघाट",
  "district_name": "वर्धा",
  "mut_no": 471,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:08:55Z",
  "surveys": [
    "104/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nमौजा सोनेगाव खुनकर येथील शेत स.न. १०४/२ आराजी १.०८ हे.आर. मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत १ विहीर पक्की बांधकाम हे. सन २०२१ - २२ मध्ये पुर्ण करण्यात आलेले असुन त्याबाबतचे प्रमाणपत्र ग्राम पंचायत अलमडोह यांच्या कडुन दि.१४/१०/२०२६ देण्यात आले. सदर प्रमाणपत्र व शपथपत्रानुसार नोंद घेण्धत येते.",
  "talathi": "आशुतोष किशोरराव पांडे"
}
