{
  "village_code": "270800070094930000",
  "village_name": "बोपापुर",
  "taluka_name": "हिंगणघाट",
  "district_name": "वर्धा",
  "mut_no": 1501,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T01:55:26Z",
  "surveys": [
    "264"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा. मा. क्र. 04/एस आर व्ही 43/2026-27\nआदेश दिनांक : 21/10/2026\nवाटणीपत्र लिहून देणार गोविंदा रामचंद्र झाडे, मनोहर रामचंद्र झाडे (खाता क्रमांक 294 ) मौजा बोपापुर स . न 264 आराजी 1.34 हे. आर. पोटखराब 0.00 आपसी वाटणीपत्र लिहून घेणार पार्टी क्रमांक 1) गोविंदा रामचंद्र झाडे (खाता क्रमांक 767) मौजा बोपापुर स . न 264 आराजी 1.34 हे. आर. या शेतजमिनीचा धुरा उत्तर दक्षिण करून पश्चिमेकडील आराजी 0.67 हे. आर. व पार्टी 2) मनोहर रामचंद्र झाडे (खाता क्रमांक 768) मौजा बोपापुर स . न 264 आराजी 1.34 हे. आर. या शेतजमिनीचा धुरा उत्तर दक्षिण करून दक्षिणेकडील आराजी 0.67 हे. आर यांना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 85 अंतर्गत आपसी वाटणीपत्राचा लेख सादर आदेशावरून मा. नायब तहसिलदार हिंगणघाट यांचे आदेश क्रमांक रा. मा. क्र. 04/एस आर व्ही 43/2026-27 दिनांक 21/10/ 2026 नुसार लिहून दिले यांचेकडील वाटणीपत्र दिनांक 24/08/2026 प्रमाणे रक्कम 0.00 घेऊन वाटणीपत्राने दिलेले अपत्रक वरुन वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "स्वप्नील बर्धन पाटनकर"
}
