{
  "village_code": "270800080095690000",
  "village_name": "गिरड",
  "taluka_name": "समुद्रपुर",
  "district_name": "वर्धा",
  "mut_no": 2351,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "भाडे पट्याने",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T01:19:37Z",
  "surveys": [
    "118"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहून घेणार : मे.ज्युनिपर ग्रीन एनर्जी लि. तर्फे अधिकृत प्रतिनिधी , रविराज नथुराम पाटील\nलिहून देणार : श्रीनिवास येलय्या गड्डमवार,अशोक येलय्या गड्डमवार,ज्योती हेमराज गड्डमवार,त्रिशा हेमराज गड्डमवार अ.पा.क आई ज्योती,नंदिनी हेमराज गड्डमवार अ.पा.क आई ज्योती रा. गिरड यांनी दुय्यम निबंधक समुद्रपूर यांचेकडील दस्त क्रमांक 1962/2026 दिनांक 02/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 487000/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 118 मधील क्षेत्र 1.95 हे.आर दिनांक 02/09/2026 पासून कालावधि 28 वर्ष 6 महीने साठी मे.ज्युनिपर ग्रीन एनर्जी लि. तर्फे अधिकृत प्रतिनिधी रविराज नथुराम पाटील यांना भाड्याने दिले. सबब नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कपिल सिर्ध्दाथ बुलकूंडे"
}
