{
  "village_code": "270800080096660000",
  "village_name": "मांगली",
  "taluka_name": "समुद्रपुर",
  "district_name": "वर्धा",
  "mut_no": 1042,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T01:37:20Z",
  "surveys": [
    "50",
    "51",
    "53"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा जाम\nगहाणखत लिहुन देणार : सुनिल दिनकरराव भुरे रा. मांगली यांनी दुय्यम निबंधक समुद्रपूर यांचेकडील दस्त क्रमांक 2167-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 50, 51, 53 क्षेत्र 2.7500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिल दिनकरराव भुरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सारिका सुर्यभान आखाडे"
}
