{
  "village_code": "270800080096770000",
  "village_name": "कवठा",
  "taluka_name": "समुद्रपुर",
  "district_name": "वर्धा",
  "mut_no": 967,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T01:14:19Z",
  "surveys": [
    "161"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nखातेदार श्री :- देवराव घुलबा आडकीने रा.कवठा यांनी स.न.161 आराजी 1.60 या 7/12 वर विहीरीची नोंद घेण्याकरीता अर्ज सादर केल्यामुळे सदर विहीरीची मौक्का चौकशी केली असता मौक्यावर पक्की विहीर दिसुन आल्यावरुन पुढील नोंद सादर",
  "talathi": "आरती एकनाथ हातमोडे"
}
