{
  "village_code": "270800080096800000",
  "village_name": "सावंगी (झा.)",
  "taluka_name": "समुद्रपुर",
  "district_name": "वर्धा",
  "mut_no": 648,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा.",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T01:47:41Z",
  "surveys": [
    "27",
    "28"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार :- बोजा.\nफेरफाराचा दिनांक :- 28/10/2026.\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026.\nलिहुन घेणार :- बँक ऑफ महाराष्ट्र, नंदोरी.\nलिहुन देणार :- किशोर रामदास धोटे रा. सावंगी (झा.) ता.समुद्रपुर जि.वर्धा.यांनी दिनांक:- 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1,50,000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर:- 27,28 क्षेत्र:- 1.10 हे.आर. वर बोजा दाखल करणेबाबत श्री किशोर रामदास धोटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक:-041 दिनांक:- 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1,50,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजेश श्रीरामजी अरबट"
}
