{
  "village_code": "270800080096820000",
  "village_name": "करुर (ए.)",
  "taluka_name": "समुद्रपुर",
  "district_name": "वर्धा",
  "mut_no": 537,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T01:13:37Z",
  "surveys": [
    "111"
  ],
  "body": "फेरफाराचा दिनांक :- 18/10/2026.\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026.\nलिहुन घेणार :- बँक ऑफ महाराष्ट्र शाखा,नंदोरी,\nलिहुन देणार :- अशोक श्रावण हाडके रा. करुर (ए.) ता.समुद्रपुर जि.वर्धा. यांनी दिनांक:- 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1,92,000./- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर :-111 क्षेत्र :- 1.33 हे.आर. वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक श्रावण हाडके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक:-019 दिनांक :- 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1,92,000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजेश श्रीरामजी अरबट"
}
