{
  "village_code": "270800080096820000",
  "village_name": "करुर (ए.)",
  "taluka_name": "समुद्रपुर",
  "district_name": "वर्धा",
  "mut_no": 540,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T01:13:37Z",
  "surveys": [
    "155",
    "170",
    "59"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 01/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : इंडियन बैंक शाखा हिंगणघाट\nगहाणखत लिहुन देणार : सुरज कृष्णा हाडके रा. करुर (ए.) यांनी दुय्यम निबंधक समुद्रपूर यांचेकडील दस्त क्रमांक 2280-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 613000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 155, 170, 59 क्षेत्र 0.4500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरज कृष्णा हाडके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 613000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजेश श्रीरामजी अरबट"
}
