{
  "village_code": "270800080096900000",
  "village_name": "डोंगरगाव (ऐ)",
  "taluka_name": "समुद्रपुर",
  "district_name": "वर्धा",
  "mut_no": 887,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "भाडे पट्याने",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T01:23:53Z",
  "surveys": [
    "13/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहून घेणार : मे.ज्युनिपर ग्रीन एनर्जी लि. तर्फे अधिकृत प्रतिनिधी , रविराज नथुराम पाटील\nलिहून देणार : वैशाली राहुल टिपले रा. गिरड, यांनी दुय्यम निबंधक समुद्रपूर यांचेकडील दस्त क्रमांक 1895/2026 दिनांक 21/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 252500/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 13/2/ब मधील क्षेत्र 1.01 हे.आर दिनांक 21/08/2026 पासून कालावधि 28 वर्ष 6 महीने साठी मे.ज्युनिपर ग्रीन एनर्जी लि. तर्फे अधिकृत प्रतिनिधी रविराज नथुराम पाटील यांना भाड्याने दिले. सबब नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रदिप विठ्ठल मानकर"
}
