{
  "village_code": "270900010097440000",
  "village_name": "खेडीखुर्द",
  "taluka_name": "नारखेड",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 738,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:59:10Z",
  "surveys": [
    "141",
    "142"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 10/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : ॲक्सिस बँक लिमीटेड\nगहाणखत लिहुन देणार : नयन सुरेशराव पुंड रा. खेडीखुर्द यांनी दुय्यम निबंधक नरखेड यांचेकडील दस्त क्रमांक 3199-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1630000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 141, 142 क्षेत्र 1.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नयन सुरेशराव पुंड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1630000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "लक्ष्‍मण गुलाब पाटणकर"
}
