{
  "village_code": "270900010097460000",
  "village_name": "महेंद्री",
  "taluka_name": "नारखेड",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1908,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-28",
  "objection_until": "2026-10-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:41:34Z",
  "surveys": [
    "168/1/अ/1",
    "168/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : स्टेट बॅन्क ऑफ इंडीया शाखा थडीपवनी\nगहाणखत लिहुन देणार : नितीन शंकरराव राऊत रा. महेंद्री यांनी दुय्यम निबंधक नरखेड यांचेकडील दस्त क्रमांक 3059-2026 दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 950000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 168/1/अ/1, 168/2 क्षेत्र 0.5300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नितीन शंकरराव राऊत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 950000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "लक्ष्‍मण गुलाब पाटणकर"
}
