{
  "village_code": "270900010097540000",
  "village_name": "मदना",
  "taluka_name": "नारखेड",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1818,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:38:08Z",
  "surveys": [
    "247"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026\nलिहून घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा जलालखेडा, नरखेड\nलिहून देणार : उत्तम चंपतराव झरकर रा. मदना यांनी दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 199400/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 247 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक शाखा जलालखेडा यांचेकडील पत्र क्रमांक 178 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 199400/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनिल मधकर पाचपिले"
}
