{
  "village_code": "270900010097820000",
  "village_name": "सहजापूर",
  "taluka_name": "नारखेड",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1115,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:59:35Z",
  "surveys": [
    "61"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा भारसिंगी , नरखेड\nलिहून देणार : रामा श्रीपतदेव ढोपरे रा. सहजापूर यांनी दिनांक 27/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 95000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 61 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा भारसिंगी यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 95000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विठठल वामनराव दार्व्‍हेकर"
}
