{
  "village_code": "270900010097990000",
  "village_name": "बेलोना",
  "taluka_name": "नारखेड",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 11299,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:32:53Z",
  "surveys": [
    "130"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहून घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा बेलोना, नरखेड\nलिहून देणार : ज्ञानेश्‍वर तुळशीराम थोटे रा. बेलोना यांनी दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 130 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा बेलोना यांचेकडील पत्र क्रमांक 2026/22 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "महेंद्र मुकूंदराव राउत"
}
