{
  "village_code": "270900010098070000",
  "village_name": "सारडी",
  "taluka_name": "नारखेड",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1040,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:01:14Z",
  "surveys": [
    "165"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : इंडियन बॅंक नरखेड\nगहाणखत लिहुन देणार : सुधाकर ज्ञानेश्वर मदनकर रा. सारडी यांनी दुय्यम निबंधक नरखेड यांचेकडील दस्त क्रमांक 3265-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 585000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 165 क्षेत्र 1.9700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुधाकर ज्ञानेश्वर मदनकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 585000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शिवम संजय गाडगे"
}
