{
  "village_code": "270900010098100000",
  "village_name": "बानोर (चंद्र)",
  "taluka_name": "नारखेड",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1213,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:31:16Z",
  "surveys": [
    "32/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र. प्रस्तु ३/ना. त.ज खेडा / कावि १७३ /२०२६\nआदेश दिनांक : 07/10/2026\nनोंदणीकृत दस्त क्र. २४५७/२०२५ मध्ये नमूद केल्यानुसार विहिरीची नोंद सातबारा च्या इतर अधिकारात नोंद घेण्याबाबत नियमानुसार कार्यवाही करण्याच्या नायब तहसीलदार यांच्या आदेशानुसार नोंद रुजू.",
  "talathi": "वैभव अशोकराव मोटघरे"
}
