{
  "village_code": "270900010098150000",
  "village_name": "गंगालडोह",
  "taluka_name": "नारखेड",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 815,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T12:47:05Z",
  "surveys": [
    "16/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक, बेलोना\nलिहुन देणार : रमेश दयाराम बारमासे रा.बेलोना यांनी मौजा गंगालडोह येथील गट नंबर/ सर्वे नंबर १६/२ क्षेत्र 0.72 हे आर वर रक्कम रुपये 185000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत मा.शाखा व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक, बेलोना यांचेकडील PDE सुविधा मार्फत प्राप्त पत्र क्रमांक २०२६-२७/६0 दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 185000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वृषभ सुधाकर तिवसकर"
}
