{
  "village_code": "270900010098310000",
  "village_name": "कोणी",
  "taluka_name": "नारखेड",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1526,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:49:39Z",
  "surveys": [
    "183/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहून घेणार : कॅनरा बँक, शाखा काटोल\nलिहून देणार : बळीराम शामरावजी गावंडे रा. कोणी यांनी दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 183/2 वर बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक कॅनरा बँक शाखा काटोल यांचेकडील पत्र जावक क्रमांक 15252/KTL/SKCC/2026 दिनांक 05/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोहित गजानन डांगे"
}
