{
  "village_code": "270900010098340000",
  "village_name": "मसोरा",
  "taluka_name": "नारखेड",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 2192,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:39:46Z",
  "surveys": [
    "110",
    "148"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहुन देणार : दि.नाग.डी.से.को-ऑफ बँक लि.नागपूर\nलिहुन घेणार : ओंकार डोमा मते\nयांनी सर्व्हे क्रमांक 148 वर फेरफार क्रमांक 1492 ने घेतलेला बोजा मसोरा से.सह.संय्था मर्या.कडून १६००००/रु कर्ज दि.२८/४/२२ पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जयंत बाबुराव कावलकर"
}
