{
  "village_code": "270900010098410000",
  "village_name": "उमरी",
  "taluka_name": "नारखेड",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1197,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:47:04Z",
  "surveys": [
    "25"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा सावरगाव\nलिहून देणार : नितीन ज्ञानेश्‍वर नखाते रा. उमरी यांनी दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 25 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा सावरगाव यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अरुणा मनोहरराव पुंड"
}
