{
  "village_code": "270900010098460000",
  "village_name": "आंबोला",
  "taluka_name": "नारखेड",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1583,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T00:32:53Z",
  "surveys": [
    "176/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ इंडिया, शाखा नरखेड\nलिहून देणार : गौरव मुरलीधर गावंडे व निर्मलाबाई मुरलीधर गावंडे रा. आंबोला यांनी रक्कम रुपये 95000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 176/1 वर बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा नरखेड यांचेकडील पत्र दिनांक 30/10/2026 चे दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 95000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोहित गजानन डांगे"
}
