{
  "village_code": "270900010098610000",
  "village_name": "भिष्णूर",
  "taluka_name": "नारखेड",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1700,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-09-21",
  "objection_until": "2026-10-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:36:41Z",
  "surveys": [
    "552/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 21/09/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 21/09/2026\nलिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया , शाखा नरखेड\nलिहुन देणार : सतीश बिलाव महंत रा. भिष्णूर गट नंबर/ सर्वे नंबर 552/2 यांनी दुय्यम निबंधक नरखेड यांचेकडील दस्त क्रमांक 1 दिनांक 15/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.05 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सतीश बिलाव महंत , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 02/09/2026 दिनांक 15/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मनोज बाळू कांबळे"
}
