{
  "village_code": "270900010098710000",
  "village_name": "रोहना",
  "taluka_name": "नारखेड",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 2404,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:53:25Z",
  "surveys": [
    "165",
    "203"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 17/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया भारसिंगी , भारसिंगी\nलिहुन देणार : जनार्दन लहानु तरटे रा. नारायणपूर (रिठी ) गट नंबर/ सर्वे नंबर 165, 203 यांनी दुय्यम निबंधक नरखेड यांचेकडील दस्त क्रमांक 3449 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 134000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.91 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जनार्दन लहानु तरटे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 7631 दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 134000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शरयु कृष्‍णराव चाफले"
}
